घरव्हिडिओराजकीय स्वार्थासाठी कोरोनाच्या नियमांचा फज्जा

राजकीय स्वार्थासाठी कोरोनाच्या नियमांचा फज्जा

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सॅनिटायझर, मास्कचा वापर शिवाय सोशल डिस्टनसिंग बंधनकारक करण्यात आली. कोणताही कार्यक्रम करायचा असेल तर ५० जण उपस्थित राहू शकतात असा नियम शासनाने केला. मात्र हे नियम केवळ सर्वसामान्यांसाठीच आहेत. कारण राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमात कोरोनाच्या नियमांना धाब्यावर बसवलं जातं. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही.

- Advertisement -