घरव्हिडिओ१३ लाख नागरिकांच्या केल्या टेस्ट

१३ लाख नागरिकांच्या केल्या टेस्ट

Related Story

- Advertisement -

कोरोना महामारी सुरु झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांत नवी मुंबई शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. ही संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात टेस्टिंग वाढवण्यात आल्या. दरम्यान, आतापर्यंत नवी मुंबईत तब्बल १३ लाख नागरिकांच्या टेस्ट करण्यात आल्या असून नवी मुंबई राज्यात टॉपर आली आहे.

- Advertisement -