घरव्हिडिओऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट,

ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट,

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. यामुळे कोरोनाचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. पण जागतिक आरोग्य संघटनेने ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे लसीकरणाने वेग घेतला असून कोरोना रुग्णसंख्याही नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखत राज्य सरकारनेही आरोग्य यंत्रणा सज्ज केल्या आहेत. पण असे असले तरी कोरोनाचा धोका अद्यापही टळला नसून लस घेतलेली असली तरी सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे.

- Advertisement -