घरव्हिडिओआजपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात

आजपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात

Related Story

- Advertisement -

15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आजपासून लसीकरणाला सुरुवात होत आहे. मुंबईत 9 ठिकाणी लसीकरण केंद्र उभारली असून या केंद्रावर जाऊन लसीकरणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.

- Advertisement -