घरव्हिडिओलसीकरणासाठी कशी कराल नोंद?

लसीकरणासाठी कशी कराल नोंद?

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना रुग्ण संख्येत  पुन्हा एकदा वाढ होतेयं. काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्ण संख्येचा वेग मंदावला होता. मात्र पून्हा नव्या स्ट्रेनमुळे कोरोना रुग्ण संख्या वाढतेय. याचदरम्यान देशात कोरोना लसीकरण अभियानाला १६ जानेवारीपासून सुरु झाली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात देशातील आरोग्यसेवा कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर लसीकरणाच्या दुसऱ्या  टप्पात पोलीस आणि शिक्षकांचं लसीकरण पार पडलं. तर शेवटी म्हणजेच १ मार्चपासून आता तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यात 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजार असलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. तर या तिसऱ्या टप्प्प्यातील लसीकरण मोहिम कशाप्रकारे असणार आहे किंवा नागरिकांनी यासाठी कशाप्रकारे नोंदणी करायाची आहे याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ…

- Advertisement -