- Advertisement -
देशात कोरोना व्हायरसची परिस्थिती आटोक्यात आली आहे. दरम्यान, लसीकरणासंदर्भात पुन्हा एकदा केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता 12 ते 15 वयोगटातील मुलांचे 16 मार्चपासून लसीकरण होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिलीय.
- Advertisement -