- Advertisement -
सध्या करोनामुळे सगळेच घाबरले आहेत. करोनापासून बचावकरण्यासाठी आता स्वत:च काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे, त्याचप्रमाणे सॅनिटायजर आणि साबणाने हात स्वच्छ धुवायला हवे. हेच सांगतायत बॉलिवूड सेलेब्रेटी
- Advertisement -