Saturday, January 29, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ फळामार्फत पसरतोय कोरोना, चीनमधील सर्व सुपरमार्केट बंद

फळामार्फत पसरतोय कोरोना, चीनमधील सर्व सुपरमार्केट बंद

Related Story

- Advertisement -

कोरोनाचे संकट दिवसागणीक वाढू लागले आहे. कोरोनाचा फैलाव चीनमधील वुहान शहरतून झाला होता. आता चीनमधील ड्रॅगनफ्रुटमध्ये कोरोना आढळला असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे चीन सरकारने सुपरमार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -