Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE गुढीपाडव्याच्या तोंडावर झेंडू उत्पादकांवर संक्रांत

गुढीपाडव्याच्या तोंडावर झेंडू उत्पादकांवर संक्रांत

Related Story

- Advertisement -

करोनामुळे एपीएमसी मार्केट बंद आहेत. त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्यावर संक्रात आली आहे. झेंडू शेतात तयार आहे, मात्र त्याला उचल मिळत नाही. गेल्या वर्षी १०० रुपये भाव असणाऱ्या झेंडूला यावर्षी प्रतिसाद मिळत नाही.

- Advertisement -