Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ डेल्टा आणि ओमिक्रॉननंतर आता नागरिकांना 'डेल्मिक्रॉन' व्हायरसची लागण

डेल्टा आणि ओमिक्रॉननंतर आता नागरिकांना ‘डेल्मिक्रॉन’ व्हायरसची लागण

Related Story

- Advertisement -

कोरोना व्हायरसमुळे गेल्या काही काळापासून अनेकांना आरोग्यासह आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. दरम्यान परिस्थिती आटोक्यात येण्याची लक्षणे दिसू लागताच कोरोनाचा नवा व्हेरियंटचा उद्रेक होत. देशातील नागरिक ओमिक्रॉनमुळे त्रस्त झाले आहेत. याचदरम्यान, ओमिक्रॉनचे थैमान सुरू असलेल्या देशातील नागरिकांना डेल्मिक्रॉन व्हायरसची लागण होत आहे.

- Advertisement -