घरव्हिडिओहरियाणात पोलिसांची वर्दी फाडण्याचा महिलेचा प्रयत्न

हरियाणात पोलिसांची वर्दी फाडण्याचा महिलेचा प्रयत्न

Related Story

- Advertisement -

हरियाणातील बहादुरगढ येथे एका महिलेने पोलिसांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ‘कोरोना फैलाने आई हूँ’ असे सांगत या महिलेने पोलीस महिलेवर हल्ला केला आहे.

- Advertisement -