घरव्हिडिओगोवंडीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर

गोवंडीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर

Related Story

- Advertisement -

मुंबईत कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. तरी देखील मुंबईतील काही भागात कोणतेही गांर्भीय नसल्याचे दिसत आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान गोवंडी शिवाजी नगर येथे सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -