Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ओमिक्रॉन सब व्हेरिएंटचे आढळले चार नवे रुग्ण, जाणून घ्या लक्षणे

ओमिक्रॉन सब व्हेरिएंटचे आढळले चार नवे रुग्ण, जाणून घ्या लक्षणे

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाची दहशत वाढत असल्याचे दिसतेय. अशातच सोमवारी मुंबईत ओमिक्रॉनच्या BA.4 या व्हेरिएंटचे तीन आणि BA.5 चा एक रुग्ण आढळला आहे. मात्र या कोरोनाबाधितांमध्ये नवी लक्षणे आढळून आली आहेत.

Corona virus rise in Mumbai. Similarly, three patients of BA.4 and one patient of BA.5 of Omicron were found in Mumbai on Monday. However, new symptoms have been found in these coronaviruses.

- Advertisement -