Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कोरोना लसीकरणसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेची दिलासादायक माहिती

कोरोना लसीकरणसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेची दिलासादायक माहिती

Related Story

- Advertisement -

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण करणे हे एकच महत्वपूर्ण अस्त्र मानले जाते. दरम्यान कोरोना प्रतिबंधात्मक लस ही इतर आजारांवर देखील प्रभावीपणे मात करत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

- Advertisement -