घरव्हिडिओ'महिलांचे प्रश्न प्रामुख्याने सोडवणार'

‘महिलांचे प्रश्न प्रामुख्याने सोडवणार’

Related Story

- Advertisement -

शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची मुंबईच्या महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी मुंबईतील समस्या प्रामुख्याने सोडवणार,त्याचप्रमाणे महिलांचे प्रश्न सोडवण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -