Wednesday, October 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ठाण्यात ट्रॅफीक पोलिसांचा भ्रष्टाचार,

ठाण्यात ट्रॅफीक पोलिसांचा भ्रष्टाचार,

Related Story

- Advertisement -

ठाणे, नवी मुंबई वाहतूक विभागात भ्रष्टाचार, वसूली होत असल्याचा आरोप खुद्द पोलिसानेच व्हायरल व्हिडिओमधून केला आहे. भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवल्यामुळे आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील भगवंतराव टोके यांनी त्यात म्हटलं आहे. ठाण्यातील भ्रष्टाचाराच्या टोळीविरोधात सर्व पुरावे आणि तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली असल्याचेही त्यांनी आपल्या व्हायरल व्हिडिओमध्ये सांगितलं.

- Advertisement -