Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ नालेसफाईचा दावा, भाजपने केली पोलखोल

नालेसफाईचा दावा, भाजपने केली पोलखोल

Related Story

- Advertisement -

मुंबई महापालिकेची मान्सूनपूर्व तयारी पूर्णपणे फाटलेली आहे. १००% नालेसफाईचा दावा करणाऱ्या मुंबई महापालिकेची पोलखोल भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली. त्यामुळे शिवसेनेला या जबाबदारीतून हात झटकता येणार नाही. सत्तर कोटी रुपये नालेसफाईसाठी खर्च केलेल्या महापालिकेला त्याचा हिशोब द्यावा लागेल, अशा प्रकारची प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आहे

- Advertisement -