Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ जालनात प्रेमी युगुलाला टोळक्याकडून मारहाण

जालनात प्रेमी युगुलाला टोळक्याकडून मारहाण

Related Story

- Advertisement -

जालनामध्ये प्रेमी युगुलाला टोळक्याकडून मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे आता पोलिसांनी मारहाणीप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

- Advertisement -