घरव्हिडिओ'हा' गेम बनला २०० हून अधिक घटस्फोटाचे कारण

‘हा’ गेम बनला २०० हून अधिक घटस्फोटाचे कारण

Related Story

- Advertisement -

‘हा’ गेम खेळण्याच्या नादात जोडीदाराला वेळ न दिल्यामुळे भारतात २०० हून अधिक घटस्फोट झाले आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालानुसार ब्रिटनमध्ये यावर्षी ४ हजार ६६५ घटस्फोट झालेत. तुम्ही ही जर हा गेम खेळत असाल तर सावधान.

- Advertisement -