Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नवी मुंबईतील पालिका कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता

नवी मुंबईतील पालिका कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता

Related Story

- Advertisement -

कोविड काळात नवी मुंबईकरांनी लॉकडाऊन शिस्तीने पाळला आहे. लॉकडाऊनच्या काळात काम करणाऱ्या नवी मुंबई मनपातील ११ हजार अधिकारी, कर्मचारी व कंत्राटी कामगारांना कोविड भत्ता मिळणार आहे. कोविड भत्त्यासाठी एकूण २० कोटी रुपये रक्कम देण्यात आली आहे,असे मनसे नेते गजानन काळे यांनी सांगितले आहे

- Advertisement -