Thursday, March 16, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ईडीकडून मुंबईच्या आयुक्तांची चौकशी

ईडीकडून मुंबईच्या आयुक्तांची चौकशी

Related Story

- Advertisement -

कोरोना काळात तमाम मुंबईकरांसाठी रात्रीचा दिवस करणारे मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल ईडीच्या रडारवर आले आहेत. ईडीकडून त्यांची चौकशी सुरू आहे. कोरोना काळात मुंबईत कोविड हॉस्पिटल उभारण्यात आली होती. त्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचसंदर्भात चहल यांची ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे

- Advertisement -