घरव्हिडिओसांगलीमध्ये 'गौरी गायी'चं डोहाळे जेवण

सांगलीमध्ये ‘गौरी गायी’चं डोहाळे जेवण

Related Story

- Advertisement -

भारतात गाईला खूप मानतात. त्यामुळे या गोमातेचा सन्मान राखला जावा आणि भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी सांगलीचे माजी नगरसेवक युवराज गायकवाड यांनी आपल्या गायीचे डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला. एका मुलीप्रमाणे तिचा सन्मान केला.

- Advertisement -