घरव्हिडिओबस सुरू झाल्याच्या अफवेवर परळ डेपोत गर्दी!

बस सुरू झाल्याच्या अफवेवर परळ डेपोत गर्दी!

Related Story

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी रेल्वे सुरू होणार या अफवेवर वांद्रे स्थानकाच्या बाहेर मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं होतं. आज परळ एसटी डेपोमध्ये देखील इतर जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी एसटी बस सुरू झाल्या, या अफवेमुळे गर्दी झाली होती. प्रामुख्याने कोकणात जाणाऱ्या लोकांनी ही गर्दी केली होती. अखेर स्थानिक एसटी अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घालून त्यांना परत पाठवलं. परप्रांतीय मजुरांप्रमाणेच आम्हालाही घरी जाण्यासाठी एसटी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या लोकांनी केली आहे.

- Advertisement -