- Advertisement -
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यंदाचा विश्वचषक कोणाच्या नावावर होणार अवघ्या काही तासांत याचं उत्तर स्पष्ट होईल. मैदान तयार आहेत, खेळाडूंची तयारी झालीये, फक्त फटाके फोडायचं बाकी आहे अशा प्रतिक्रिया तरुणांकडून येत आहेत.
- Advertisement -