घरव्हिडिओCrime | पती शोधून देतो सांगत बाबाने घातला महिलेला गंडा

Crime | पती शोधून देतो सांगत बाबाने घातला महिलेला गंडा

Related Story

- Advertisement -
घर सोडून गेलेला पतीचा शोध घेणाऱ्या पत्नीला एका भोंदुबाबाने चांगलाच गंडा घातला आहे. घर सोडून गेलेल्या पतीचा ठावठिकाणा सांगतो असे सांगून तो बाबा दागिने घेऊन पसार झाला. मुंबईतल्या पवई परीसरात ही घटना घडली असून अशा भोंदुबाबांपासून सावधान असा ईशारा पोलिसांनी दिला आहे.
- Advertisement -