घरव्हिडिओRPF जवानाने केला महिलेचा विनयभंग

RPF जवानाने केला महिलेचा विनयभंग

Related Story

- Advertisement -

RPF जवानाने केला महिलेचा विनयभंग

महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या आरपीएफ जवानानेच एका महिलेची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजेश जहांगीर असे या जवानाचे नाव असून जवानावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -