Wednesday, August 10, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आमदारांच्या बंडामागे भाजपचा हात असल्याचं स्पष्ट - अरविंद सावंत

आमदारांच्या बंडामागे भाजपचा हात असल्याचं स्पष्ट – अरविंद सावंत

Related Story

- Advertisement -

एकनाथ शिंदे गटातील १५ आमदारांना केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले असून शिंदे गटातील आमदारांची कार्यालये फोडण्यात आली आहेत. तसेच आमदारांच्या घराबाहेर सुद्धा निदर्शने करण्यात येत आहे. यामुळे आमदारांनी सुरक्षा पुरवण्यासाठी केंद्रीय सचिवांकडे पत्रव्यवहार केला होता.

- Advertisement -