घरव्हिडिओमुंबई विरुद्ध चेन्नई, मुंबई चैन्नईला विजयापासून रोखेल?

मुंबई विरुद्ध चेन्नई, मुंबई चैन्नईला विजयापासून रोखेल?

Related Story

- Advertisement -

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलच्या १२ व्या सीझनमध्ये पहिल्यांदा समोरासमोर खेळणार आहेत. या सीझनमध्ये चेन्नईला गेल्या तिनही सामन्यांमध्ये यश मिळाले आहे. तर मुंबईची फार काही विशेष कामगिरी ठरलेली नाही. दरम्यान, आजच्या सामन्यात मुंबई चेन्नईची सुरु असलेली घोडदौड थांबवेल का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

- Advertisement -