घरव्हिडिओहुंडाबळी, स्त्रीभ्रुण हत्या विषयासाठी २७ वर्षे देश भ्रमंती

हुंडाबळी, स्त्रीभ्रुण हत्या विषयासाठी २७ वर्षे देश भ्रमंती

Related Story

- Advertisement -

भाऊसाहेब भवार महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यातील हसनाबाद येथील हा अवलिया गेली २६ वर्षे अक्खा भारत देश चक्क सायकलवरून भटकत आहेत. राष्ट्रीय एकात्मता सारख्या विधायक कारणांसह हुंडाबळी, स्त्रीभ्रुण हत्या आणि अंमली पदार्थांना विरोध अशा बिकट सामाजिक समस्येंविरुद्ध उठवलेला आवाज घेऊन भाऊसाहेब हिंडत आहेत.

- Advertisement -