घरव्हिडिओ२१ वर्षांनंतर आले सर्वात मोठे चक्रीवादळ

२१ वर्षांनंतर आले सर्वात मोठे चक्रीवादळ

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या या संकटात आणखीन एका नैसर्गिक संकटाची भर पडली आहे. देशातील पूर्वेकडील किनारपट्टीला या नैसर्गिक संकटाचा खूप मोठी फटका बसण्याची शक्यता आहे. आज हे अम्फान नावाचं संकट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

- Advertisement -