Wednesday, March 22, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सभा घेण्याचा प्रत्येकाला अधिकार, ठाकरेंच्या सभेवर दादा भुसेंचे वक्तव्य

सभा घेण्याचा प्रत्येकाला अधिकार, ठाकरेंच्या सभेवर दादा भुसेंचे वक्तव्य

Related Story

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दादा भुसेंनी प्रतिक्रिया दिली आहे. अद्वय हिरे यांच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी मालेगावात सभा घेणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे दादा भुसेंना धक्का बसणार अशी चर्चा होती. यावर दादा भुसे म्हणाले की, “सभा घेणे आणि कोणत्या पक्षात जाणे हा ज्याचा-त्याचा अधिकार आहे. उद्धव ठाकरेंना मी शुभेच्छा देतो.” नाशिकमधील राजकारणात आता विविध चर्चांना उधाण आलं आहे.

- Advertisement -