Tuesday, March 28, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम, दादा भुसेंची प्रतिक्रिया

अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम, दादा भुसेंची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली. या सरकारने अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलंय, असं दादा भुसे म्हणाले.

- Advertisement -