घरव्हिडिओमुख्यमंत्री शिंदे नाशिक दौऱ्यावर, भुसे- कांदेंमध्ये करणार दिलजमाई

मुख्यमंत्री शिंदे नाशिक दौऱ्यावर, भुसे- कांदेंमध्ये करणार दिलजमाई

Related Story

- Advertisement -

आमदार सुहास कांदे नाराज आहेत का, असा प्रश्न निर्माण झालाय. नाशिक जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून सुहास कांदे आणि दादा भुसे यांच्यात एकमत नसल्याचं समोर आलंय. कांदे यांनी याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडं तक्रार केली. मालेगावचे आमदार आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. दोघांमध्ये नेमका वाद काय ? जाणून घेऊयात

- Advertisement -