Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ दादर फुलमार्केटमध्ये खरेदीसाठी मुंबईकरांची लगबग

दादर फुलमार्केटमध्ये खरेदीसाठी मुंबईकरांची लगबग

Related Story

- Advertisement -

मुंबईत बाप्पाच्या आगमानाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. दादरमधील फुलमार्केट ग्राहकांनी गजबजून गेले आहे. खरेदीसाठी मुंबईकरांनी मीनाताई ठाकरे फुलमार्केटमध्ये मोठी गर्दी केलीय. जाणून घ्या दादरच्या मीनाताई ठाकरे फुलमार्केटमध्ये सध्याचे फुलांचे भाव काय आहे

- Advertisement -