मार्गशीर्ष मधले गुरूवारच व्रत अतिशय भक्तीने आणि श्रद्धेने करत असतो.आणि म्हणूनच देवीचादेखील उत्तम साजशृंगार करतो आणि म्हणूनच देवीसाठी शिवलेली खास विशेष कोणती साडी बाजारात आली आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे.