घर व्हिडिओ दादरऐवजी परळ स्थानकातून सुटणार लोकल, कारण काय?

दादरऐवजी परळ स्थानकातून सुटणार लोकल, कारण काय?

Related Story

- Advertisement -

तुम्ही दररोज मुंबई लोकलने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. मध्य रेल्वेच्या दादर स्टेशनवरून सुटणारी लोकल आता परळ स्टेशन सुटणार आहे. नेमकं यामागचं कारणं काय? रेल्वेरूट कसा असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात…

- Advertisement -