घरव्हिडिओशिवाजी पार्कच्या गणेश मंदिरात अक्षय तृत्तीयेचा उत्सव

शिवाजी पार्कच्या गणेश मंदिरात अक्षय तृत्तीयेचा उत्सव

Related Story

- Advertisement -

शिवाजी पार्क येथील उद्यान गणेश मंदिराच्या चरणी महानैवेद्य म्हणूनआंब्यांची आरासकरण्यात आली आहे. या बाप्पाच्या लोभस रूपाचे दर्शन घेण्यास आणि आंब्यांची नैवेद्यरुपी आरास पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी कली होती. तुम्ही घ्या बाप्पाचे घरबसल्या दर्शन.

- Advertisement -