Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मुख्य मंदिरात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मुख्य मंदिरात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा

Related Story

- Advertisement -

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये बाप्पाची प्राणप्रतिष्ठा ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी करण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या १२९ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

- Advertisement -