Thursday, May 19, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अक्षय्य तृतीये निमित्त बाप्पासाठी खास महानैवेद्य |

अक्षय्य तृतीये निमित्त बाप्पासाठी खास महानैवेद्य |

Related Story

- Advertisement -

पुण्यातील सुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपतीला आजच्या सडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीया सणानिमित्त ११ हजार हापूस आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. या हापूस आंब्यांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली.
दर वर्षी अक्षय्य तृतीया सणानिमीत्त दर वर्षी अशी आंब्यांची सजावट बाप्पाला करण्यात येते. पुण्यातील प्रसिद्ध आंब्यांचे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्या तर्फे प्रतिवर्षी प्रमाणे या हि वर्षी दगडूशेठ बाप्पाच्या चरणी ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. हि आंब्यांची आकर्षक आरास पाहण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली होती.

- Advertisement -