किंवा compact पावडर लावण्याची योग्य पद्धत कोणती

रोजच्या मेकअप मध्ये आपण संपूर्ण मेकअप झाल्यावर लूज पावडर किंवा सेटिंग पावडर लावत असतो ती लावण्याची right method कोणती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया.