घरव्हिडिओ100 ते 150 घरातुन दररोज भाविकांसाठी प्रसादाचे वाटप

100 ते 150 घरातुन दररोज भाविकांसाठी प्रसादाचे वाटप

Related Story

- Advertisement -

उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे संतश्रेष्ठ गोरोबाकाका कुंभार यांचे गाव . काकांच्या संजीवण समाधीनंतर साधारण ३०० वर्षानंतर मंदीरातील पुजारी व येणाऱ्या भाविकांच्या जेवणासाठी गावातुन प्रत्येक घरातुन काकाचा नैव्यद म्हणुन पाटीने अन्न गोळा करण्याची प्रथा सुरू झाली .४०० वर्षापुर्वी सुरू झालेली ही परंपरा आजही सुरू आहे

- Advertisement -