Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नाचता-नाचता मृत्यूमुखी पडू लागले लोकं!

नाचता-नाचता मृत्यूमुखी पडू लागले लोकं!

Related Story

- Advertisement -

जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. कोरोना महामारीपूर्वी अनेक गंभीर आजार पसरले होते. त्यापैकी एक म्हणजे डान्सिंग प्लेग. डान्सिंग प्लेग या आजारात लोकं नाचता-नाचता मृत्यूमुखी पडतं होते. पाहा या डान्सिंग प्लेग आजाराबाबत

- Advertisement -