Monday, August 8, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मंत्रालयात सापडल्या दारूच्या बाटल्या, दरेकरांचा सरकारवर आरोप

मंत्रालयात सापडल्या दारूच्या बाटल्या, दरेकरांचा सरकारवर आरोप

Related Story

- Advertisement -

राज्याचा कारभार जिथून चालवला जातो, त्या मंत्रालयातील उपहारगृह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. या धक्कादायक घटनेनंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारचा समाचार घेतला आहे. ‘सरकार कोणासाठी काम करत आहे. दारु विक्रेत्यांकरता की डान्सबार व्यावसायिकांकरता?’, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -