घरव्हिडिओसरकार दिशाहीन निर्णय घेतय, नव्या नियमावलीवरुन टीका

सरकार दिशाहीन निर्णय घेतय, नव्या नियमावलीवरुन टीका

Related Story

- Advertisement -

राज्यात वाढणाऱ्या कोरोनाबाधितांची साखळी तोडण्यासाठी आता पुन्हा एकदा राज्य सरकारने नवे नियम लागू केले आहेत. मात्र, हे घेण्यात येणारे निर्णय दिशाहीन असल्याचा आरोप, भाजप नेते प्रवीण दरेकरांनी केला आहे.

- Advertisement -