या घरगुती उपायांनी डोळ्यांखालचा ताण घालवा

डोळ्यांखालची काळी वर्तुळ हा आजच्या काळातील अतिशय कॉमन प्रॉब्लेम आहे . अति ताण रात्रभर व्यवस्थित झोप न घेणं किंवा टीव्ही कॉम्पुटर आणि मोबाईल जास्तीत जास्त प्रमाणात वापरणं यामुळे अशा प्रकारच्या समस्या मोठ्या प्रमाणात डोकं वर काढतात आणि काळ्या वर्तुळांमुळे आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्याला हानी पोहोचते म्हणूनच त्यावर वेळेवर उपाय करण अत्यंत आवश्यक आहे . त्यासाठी डोळ्यांखालची डार्क सर्कल घालवण्यासाठी नक्की काय उपाय आहेत आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊया.