Saturday, January 29, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मागील 50 वर्षापासून 'माऊथ ऑफ हेल' मध्ये धगधगतेय आग

मागील 50 वर्षापासून ‘माऊथ ऑफ हेल’ मध्ये धगधगतेय आग

Related Story

- Advertisement -

नरकाचा दरवाजा ही संकल्पना आपण सिनेमामंध्ये नेहमी पाहतो मात्र प्रत्यक्षात तुर्केमेनिस्तामध्ये एक जागा आहे तेथील नरकाचा दरवाजा हा पर्यटकांचे केंद्रस्थान बनला आहे. ज्याप्रमाणे नरक या संकल्पनेनुसार ज्या ठिकाणी कायम आग धगधगत असते. हा नरकाचा दरवाजा म्हणून तुर्कमेनिस्तानमधी माऊथ ऑफ हेल जगप्रसिद्ध ठिकाण आहे.

- Advertisement -