घरव्हिडिओमहिलांच्या धोरणावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मांडली भूमिका

महिलांच्या धोरणावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मांडली भूमिका

Related Story

- Advertisement -

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सुरक्षिततेबाबतचे अनेक मुद्दे विधान परिषदेत मांडले जात आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात महिला धोरणावर आपली भूमिका मांडली आहे. तसेच त्यांच्या सुरक्षिततेबाबतचे अनेक मुद्दे त्यांनी उपस्थित केले.

- Advertisement -