Friday, March 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ वीज दरवाढीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण

वीज दरवाढीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण

Related Story

- Advertisement -

वीज दरवाढीबाबत आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहात चर्चा झाली. आमदार सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांच्या वीज दरवाढीबाबतचा मुद्दा उपस्थित केला. परंतु त्यालाच अनुसरून वीज दरवाढीबाबतचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

- Advertisement -