Thursday, August 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी फडणवीसांचे अश्रू तरळले

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी फडणवीसांचे अश्रू तरळले

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार याची कल्पना देवेंद्र फडणवीस यांना होतीच त्यानुसार मागील काही महिने रणनिती आखली गेली होती. मात्र केंद्रीय नेतृत्वाने उपमुख्यमंत्रीपदाचा अचानक दिलेला शॉक असा एवढा जबर धक्का फडणवीस यांना होता की, ते सागर बंगल्यावरील समर्थकांची बैठक सोडून खोलीत गेले आणि आपल्या भावनांना वाट करुन ढसा ढसा रडले.

- Advertisement -