Saturday, March 25, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ लाड समितीच्या शिफारशींचा सरकारकडून स्वीकार

लाड समितीच्या शिफारशींचा सरकारकडून स्वीकार

Related Story

- Advertisement -

सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्वांना लाड समितीच्या शिफारशी लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. विधान परिषदेत सफाई कामगारांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. लाड-पागे समितीचा सुधारित जीआर निर्गमित करण्यात आला असून सर्व मागण्यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

- Advertisement -